The growing population in the world is the struggle of everyone for material happiness, this is affecting human rights/values. Therefore, people who live for themselves and ignore the rights of others prefer to do injustice and oppression to many people; to give justice to the injustice caused by it, to the people whose rights are denied – without being a judge, who resolves the issues of the people in need, without any government post or prestige, utilizing their own time; by spending their own money and especially their livelihood is not based on any honorarium or salary, they live with the culture of public interest, they are the real best public servants in the world, true patriots. Therefore, they should be called real public servants, public representatives.
"जीस व्यक्ती की सोच मानव कल्याण है, वही महान है!"
SURESH LOKHANDE
Managing Trustee / Chairperson
BAAP FOUNDATION MUMBAI, MAHARASTRA .
जगा मधील वाढती लोकसंख्या प्रत्येकाची भौतिक सुखासाठीची चढाओढ, यामुळे मानवी अधिकारांवर /मूल्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे दुसर्याचे हक्क डावलून स्वतःसाठी जगणारी व्यक्ति अनेक लोकांवर अन्याय - अत्याचार करणे पसंत करतात ; त्यातून झालेल्या अन्यायाला, हक्क डावललेल्या लोकांना - न्यायाधीश नसताना न्याय देणे, कोणतेही शासकीय पद - प्रतिष्ठा नसताना लोकांच्या गरजेचे प्रश्न मार्गी लावणे ते ही स्वतः चा वेळ ;स्वतः चा पैसा खर्च करून आणि विशेष म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह हा कोणत्याही मानधन /पगार यावर नसतो ते लोकहिताच्या संस्काराने जगतात तेच खरे जगातील सर्वोत्कृष्ट समाज सेवक, खरे राष्ट्रप्रेमी असतात. म्हणुन त्यांनाच खरे लोकसेवक, लोकप्रतिनिधी म्हंटले पाहिजे...






Vision
Mission
वाढत चाललेली लोकसंख्या आणि लोकसेवक म्हणून जे जे आहेत त्यांची कायदा आणि प्रशासकिय कामात ढासळत चाललेली वैचारिकता, अकार्यक्षमता यामुळे व योग्य Remedy योग्य Approach ची लोकांना माहिती नसल्याने त्याचा फायदा घेवून वर्षानुवर्षे प्रलविंत ठेवण्याची प्रथा / मानसिकता, त्याचप्रमाणे अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही याची खात्री यामुळे सामान्य माणूस / नागरिक त्रस्त असून, त्यांना किंवा नागरिकांच्या समस्यावर योग्य मार्गदर्शन (Direction) देता येईल अशा कार्यकर्त्यांना त्यांची बौधिक क्षमता वाढविणे आणि वर्षानुवर्षे प्रशासकिय निर्णयाच्या प्रतिक्षेत रहाण्यापासून वाचविण्याच्या हेतूने योग्य ते सहकार्य, मार्गदर्शन व कार्यक्रम राबविणे.
या देशातील तळागाळातील लोकांमध्ये अनेक नेत्यांच्या सहयोगाने महापुरुषांच्या संकल्पनेत 'भारत' घडविण्यासाठी अथक परिश्रमाने तयार केलेल्या संविधानाप्रमाणे न्याय, समता, स्वातंत्र, बंधूता निर्माण करण्यासाठी तशा देशहिताच्या कार्यक्षमतेचे कार्यकर्ते व लोकसेवक वनविणे किंवा तसे होण्यास लोकसेवकास मदत करणे.
संस्थेशी सलग्न असलेल्या संस्था-संघटना (आयोजक/प्रायोजक)








Our Approach
The growing population and the declining efficiency and integrity of public servants in administrative and legal matters have led to numerous issues for common people. Due to a lack of awareness about the right remedies and approaches, many cases are deliberately prolonged for years, benefiting certain groups. Awareness and Information Dissemination: Educating people about their rights and legal remedies.Efeective Administrative Establishing proper communication with government bodies to resolve issues efficiently. Legal Empowerment: Providing necessary legal guidance and support to address problems through lawful means. Preventing Malpractices: Exposing administrative inefficiencies and arbitrary decision-making. Fast and Effective Solutions: Working towards the speedy resolution of pending cases. BAAP Foundation is committed to bringing such issues to light and providing the necessary guidance


Contacts Us
Email : info.baapfoundation@gmail.com
Website : www.baapfoundation.com
Helpline:9619578797
Office Address: Rajabahadur Building No. 32, 2nd Floor, Cabin-28/1, Ambalal Doshi Marg, Near BSE Fort, Mumbai-400 001, Maharastra, India
Connect with Us
© 2025 Baap Foundation.
All Rights Reserved.